Arogya Vibhag Group D Syllabus & Pattern 2022 PDF Download

Arogya Vibhag Group D Syllabus & Pattern 2022 PDF Download . Arogya Vibhag Bharti Exam Group D Syllabus And Pattern 2021  Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has issued huge recruitment for Group A, Group D and Group D Posts. Many Candidates across Maharashtra State will be applying for Arogya Sevak Bharti 2021. They will get selected on the basis of a written exam. For this candidates need the Arogya Vibhag syllabus and Arogya Vibhag Exam Pattern so that they can prepare well for Maha Arogya Sevak Bharti 2021. We are providing Arogya Vibhag Exam Pattern and Syllabus 2021 in this section go through it and Prepare will to become a part of the Maharashtra Health Department. Check Arogya Sevak Syllabus in Marathi Pdf, Health Department Maharashtra Syllabus, Arogya Vibhag Written Exam Pattern, Arogya Vibha Lekhi Pariksha 2021, Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern

Arogya Vibhag Group D Syllabus & Pattern 2022 PDF Download

सार्वजनीक आरोग्य विभागात ड, क व अ ग्रुपच्या पदांवर तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच ग्रुप ड, क व अ च्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले ते आता परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत जेणेकरून ते त्यानुसार तयारी करू शकतील. त्यासाठी आम्ही येथे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती खाली देत आहोत. तसेच आरोग्य विभगा लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा .

महाराष्ट्र आरोग्य विभाग D अभ्यासक्रम 2021

महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सुद्धा या लिंक वर उपलब्ध आहेत. यात आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करत असतो. 

In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. The exam will be on OMR Sheet in which except for Marathi Language questions all questions will be in the English Language for the candidates having Graduated as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group D

Maharashtra Arogya Vibhag Group D Written Exam Pattern

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
  2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
  3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
  4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
  5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
  6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
  7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.
  • सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील. एकूण १०० गुणांची परिक्षा असेल.
  •  गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
  • विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयांमधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरिता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहील.

निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.


2019 नुसार ZP आरोग्य भरती पात्रता आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ फार्मसी फार्मासिस्ट आरोग्य भरती असा लागतो कट ऑफ, आरोग्य भरती अभ्यासक्रम व पुस्तक यादी 2022 आरोग्य भरती गट क व ड लेटेस्ट परीक्षा अपडेट्स, Arogya vibhag Bharti exam update Latest News 2022, arogya vibhag group d Qualification age education,arogya vibhag group d result 2021,arogya vibhag group d salary,arogya vibhag group d exam date 2022,arogya vibhag group d result 2022,arogya vibhag group d pdf,arogya vibhag group d result date,arogya vibhag group d result date 2022,arogya vibhag group d syllabus,arogya vibhag group d answer key,arogya vibhag group d qualification,arogya vibhag bharti 2021 group d qualification, arogya vibhag group d syllabus,arogya sevak group d syllabus in marathi,arogya vibhag group c and d syllabus,आरोग्य विभाग ग्रुप d syllabus,arogya vibhag group c syllabus,arogya vibhag bharti 2021 syllabus,arogya vibhag group c salary,maharashtra health departmnt arogya vibhag bharti group d age limit,arogya vibhag group d salary,आरोग्य विभाग गट ड पात्रता वय शिक्षण, आरोग्य विभाग गट ड निकाल 2021, आरोग्य विभाग गट डी पगार, आरोग्य विभाग गट ड परीक्षेची तारीख 2022, आरोग्य विभाग गट ड निकाल 2022, आरोग्य विभाग गट ड पीडीएफ, आरोग्य विभाग गट ड पीडीएफ, आरोग्य विभाग गट डी परीक्षेची तारीख विभाग गट ड निकालाची तारीख 2022,आरोग्य विभाग गट ड अभ्यासक्रम,आरोग्य विभाग गट ड उत्तर की,आरोग्य विभाग गट ड पात्रता,आरोग्य विभाग भारती 2021 गट ड पात्रता, महाराष्ट्र आरोग्य विभाग, आरोग्य विभाग भारती, आरोग्य विभाग वयोगट गट ड वयोगट मर्यादा ,आरोग्य विभाग भरती,आरोग्य विभाग भरती 2022 महाराष्ट्र,आरोग्य विभाग भरती 2021 महाराष्ट्र,आरोग्य विभाग,आरोग्य विभाग भरती 2021 निकाल,आरोग्य विभाग भरती 2021 pune,आरोग्य विभाग भरती 2021 hall ticket,आरोग्य विभाग ड्रायव्हर भरती,आरोग्य विभाग भरती 2019 जाहिरात,आरोग्य विभाग हॉल तिकीट,आरोग्य विभाग भारती २०२१,आरोग्य विभाग भरती 2021 result,आरोग्य विभाग भरती 2021 pdf,आरोग्य विभाग भरती 2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *