7 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

7 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 7 जुलै 2021 चालू घडामोडी पीडीएफ डाऊनलोड करा.

7 जुलै 2021 चालू घडामोडी

7 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

  • १४५६: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.
  • १५४३: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.
  • १७९९: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
  • १८५४: कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.
  • १८९६: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
  • १८९८: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.
  • १९१०: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.
  • १९७८: सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८५: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
  • १९९८: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.

७ जूलै – जन्म

  • १०५३: जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९)
  • १६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)
  • १८४८: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.
  • १९१४: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)
  • १९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.
  • १९२६: उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २०२०)
  • १९४७: नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.
  • १९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)
  • १९६२: गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.
  • १९७०: भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.
  • १९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.
  • १९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

७ जुलै – मृत्यू

  • १३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)
  • १५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.
  • १९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)
  • १९६५: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.
  • १९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)
  • १९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *