जिल्हा परिषद गट क GR डाउनलोड करा

जिल्हा परिषद गट क या गटाचा नवीन GR डाउनलोड करा, Maharashtra Zilla Parishad Bharti New GR 2021

This image has an empty alt attribute; its file name is cropped-Jobtodays.com_-2.png

जिल्हा परिषद गट क या गटाचा नवीन GR डाउनलोड करा

सावधान ! यापुढे राज्यसरकार गट क या गटातील लिपिक हे पद बाह्ययंत्रणेकडुन भरुन घेणार आहे. म्हणजेच संबंधित व्यक्ति हि राज्यसरकारच्या payroll वर काम नाही करु शकणार. उदा:- लिपिक पदाचा पगार सध्या २५६०० मासिक आहे. तर याच पगारात बाह्ययंत्रणेकडुन दोन व्यक्तीकडुन काम करुन घेणार. ( मासिक -१२००० च्या आसपास – ठराविक काळासाठी करारावर ) गट ड ची पदे याअगोदरच बाह्य़यंत्राणेकडुन भरली जात होती आता त्यात गट क ( लिपिक )या पदाचा ही समावेश झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *