विविध रोग व त्यावरील लसी माहिती

विविध रोग व त्यावरील लसी माहिती

विविध रोग व त्यावरील लसी माहिती

महत्वाचे मुद्दे :

विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात. 

पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.

संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ. 

पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)

मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे. 

लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

विविध रोग व त्यावरील लसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *