भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य

🌐🌐

⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵⤵

🌐चंद्रशेखर व्यंकट रमन 🔹 

रामन इफेक्ट, विज्ञानातील नोबेल मिळविणारे पहिले भारतीय (1930)

🌐डॉ. होमी जहांगीर भाभा 🔹

यांच्या अध्यक्षतेखाली भाभा, अणुसंशोधन केंद्राची स्थापना (BARC)-1957

जगदिशचंद्र बोस 🔹

वन्स्पतींना संवेदना असतात, असे प्रतिपादन केले. क्रेस्क्रोग्राफचा शोध बोस रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाताची स्थापना

🌐श्रीनिवास रामानुज 🔹

आधुनिक काळातील एक असामान्य गणिती व्यक्तिमत्व

विक्रम साराभाई 🔹

शृंखला पद्धतीने अनुविच्छेदन करण्याचे तंत्र भारतात निर्माण केले. थुंबा (केरळ) येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची स्थापना (1963)

🌐हरगोविंद खुराणा 🔹

कृत्रिमरित्या जनुक (DNA) तयार केले. 1968 चा नोबेल

🌐डॉ. एस. चंद्रशेखर 🔹

तार्‍यांची रचना, सापेक्षता व कृष्ण विवर इ. विषयांवर सैद्धांतिक ग्रंथ निर्मिती, 1983 चा नोबेल

🌐बिरबल सहानी 🔹

जिन्मोस्पर्म या वृक्ष आणि रोपांचा शोध लावला. द पॉलिओबोटॅनिक सोसायटीची स्थापना (1946)

🌐सत्येन्द्रनाथ बोस 🔹

इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांच्या समुहांचे संख्या शास्त्रीय नियम शोधले(1924). बोस आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्सच्या नियमांना पाळणार्‍या अनुमधील मुलकणांना सत्येन्द्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ बोसॉन असे नाव देण्यात आले. जुलै 2012 मध्ये ‘सर्न’ या संस्थेने मिनी बिग बँग प्रयोगातून शोधलेला मूलभूत कण ‘गॉड पार्टिकल’ ला हिग्ज-बोसॉन कण असे नाव देण्यात आले.

🌐मेघनाथ साहा🔹

 किरर्णोत्सर्ग दबावाचा सिद्धांत, थर्मल आयोनायझेशान सिद्धांत, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची भारतात स्थापना.

🌐जयंत नारळीकर 🔹

 स्टडी स्टेट थिअरी या सिद्धांतास फ्रेड हॉइल यांना मदतीला घेऊन नारळीकरांनी नवे रूप देण्याचा प्रयत्न केला.

🌐सर व्यंकटरमन रामकृष्णन 🔹

2009 चे रसायन शास्त्राचे नोबेल, 2010 चे पद्मविभूषण, 2012 चा नाईटहुड पुरस्कार 

सामान्य विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा

  इतर महत्वाच्या विषयाचे नोट्स डाउनलोड करा

   सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

   Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

   नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   Leave a Reply

   Your email address will not be published. Required fields are marked *