Bhartatil Prasidha Vyaktinchi Topan Nave

भारतातील प्रसिद्ध व्यक्तीचे नाव – प्रचलित नाव / टोपण नाव ज्ञानेश्वर – माऊली ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी – ज्ञानेश्वर माणिक बंडोजी ठाकूर (ब्राम्हभट्ट) – तुकडोजी महाराज तुकाराम बोल्होबा आंबिले – तुकाराम नामदेव दामाजी शिंपी – संत नामदेव नारायण सूर्याजी ठोसर – समर्थ रामदास स्वामी डेबुजी झिंगरोजी जाणोरकर – गाडगेबाबा महात्मा गांधी – बापू, राष्ट्रपिता, महात्मा पंडित […]