Bhartatil Pahilya Ghatana v Tyanche Varsh Bhartatil Pahilya Ghatana *भारतातील पहिली रेल्वे लाइन? ==> ठाणे ते मुंबई (१८५३)* *भारतातील पहिले तारायंत्र? ==> कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)* *भारतातील पहिली सूत गिरणी? ==> मुंबई (१८५४)* *भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध? ==> इ.स. १८५७* *भारतातील पहिले जलविद्युत यंत्र? ==> दार्जिलिंग (१८९७-९८)* *भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र? ==> मुंबई (१९२७)* […]