उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा
उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा

उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा

  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा

  • अर्ज कोणी करावा – गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

  • आवश्यक कागदपत्रे – दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड / आधार कार्ड, एक रंगीत फोटो.

  • फायदे – कार्यालयीन भत्ता, दुचाकी आणि चारचाकी साठी बिनव्याजी Advance, स्वतः च्या ऑफिस साठी Advance, अल्पदरात गृहकर्ज, अमेरिका जाण्याची संधी (MDRT), लातूर च्या एक नंबर असलेल्या टीम सोबत काम करण्याची संधी. तसेच ग्रामीण भागातील विमा प्रतिनिधीना रुपये ५०००/- प्रती महिना मानधन+ कमिशन आणि शहरी भागातील विमा प्रतिनिधीना रुपये ६०००/- प्रती महिना मानधन+ कमिशन मिळेल.

  • संपर्क
(उस्मानाबाद)अजय शिलवंत (विकास आधिकारी)
LIFE Plus, एल.आय.सी ऑफिस, सोलापूर रोड, उस्मानाबाद.
मोबाईल क्र. 8888807078
 (लातूर) विठ्ठल शिंदे (विकास आधिकारी)
LIFE Plus, एल.आय.सी ऑफिस समोर, अंबेजोगाई रोड, लातूर.
मोबाईल क्र. 9970814137 & 9860719787
Website www.joinlicfamily.com

Click Here to Find More Government Jobs

Leave a Reply

Your email address will not be published.