तलाठी सरळसेवा भरती- 2023 नविन अपडेट

तलाठी सरळसेवा भरती – 2023 नविन अपडेट महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट- क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र.४५/२०२३ दि. २६/६/२०२३ प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर जाहिरातीत मुद्दा क्र.४.१ व ४.३ नुसार पदभरतीचे दसंख्या व आरक्षणामध्ये बदल (कमी / वाढ ) होण्याची शक्यता असले बाबत नमूद करणेत आलेले आहे. तसेच जाहिरातीमधील परिशिष्ठ -१ मध्ये […]