मृदा व जलसंधारण विभाग भरती 2023 यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे, असेही मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार मृदा जलसंधारण विभागात ६७० पदांची भरती लवकरच येणे अपेक्षित आहे. मृद व जलसंधारणाचा अर्थ काय?मृदा आणि जलसंधारण हे स्थानिक पातळीवरील असे […]