राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 || State Excise Department Recruitment 2023

राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 :- राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणारे […]