BEL Pune Recruitment 2022 PDF Download

BEL Pune Recruitment 2022 PDF Download, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. पोलिस भरती शारीरिक चाचणी नवीन नियम अपडेट 2022.
पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे Pdf Download 2022.

  • MPSC Topper Pramod Chougule Biography Education Age
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2022 PDF Download
  • शिरपुर एज्युकेशन सोसायटी धुळे भरती 2022 PDF Download
  • 30 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download
  • 29 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download
  • महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड
  • श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड
  • 28 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download
  • पश्चिम रेल्वे मुंबई भरती 2022 PDF Download
  • 27 मार्च 2022 चालू घडामोडी PDF Download
BEL Pune Recruitment 2022 PDF Download

BEL Pune Recruitment 2022 PDF Download

विविध पदांच्या एकूण ३ जागा
प्रकल्प अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदाच्या जागा.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ उपायुक्त जनरल मॅनेजर (एचआर & ए), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एनडीए रोड, पाशान, पुणे, पिनकोड- ४११०२१

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – contengr-1@bel.co.in

करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १६ मार्च २०२२ पर्यंत विहित नमुन्यात व ऑनलाईन पद्धतीने ई-मेलद्वारेअर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *