Learn For Dreams
Indian Armed Forces Recruitment 2023
Indian Armed Forces Recruitment 2023 : भारतीय सशस्त्र सेना भरती 2023 सशस्त्र सेना दलाच्या आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी पदांकरिता एकूण ६५० जागा स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्रताधारक आणि इच्छुक असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असावी. या पदासाठी अधिकृत वेबसाइट www.amcsscentry.gov.in ही आहे.
पदाचे नाव | वैद्याकीय अधिकारी |
एकूण जागा | 650 |
शैक्षणिक पात्रता | कृपया पदानुसार मुळ जाहिरात पहावी |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 5 नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. |
If you want videos, question sets, Indian Armed Force Recruitment 2023 and any other recruitment related videos, please visit our YouTube channel.OOAcademy Pune.