4 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 4 August 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा. MPSC chalu ghadamodi 2021 PDF . Police chalu ghadamodi. MPSC current affairs 2021 PDF.
4 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी
दिनविशेष
१७३०: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१) १८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२) १८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३) १८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५) १८६३: पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म. १८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर१९६५) १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७) १९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च२००२) १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म. १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म. १९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.
४ ऑगस्ट– जन्म
१७३०: पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१) १८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२) १८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३) १८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५) १८६३: पतंजलीच्या संस्कृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म. १८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर१९६५) १८९४: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑक्टोबर १९७८) १९२९: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९८७) १९३१: यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन ताम्हाणे यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च२००२) १९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म. १९६१: अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते बराक ओबामा यांचा जन्म. १९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.
४ ऑगस्ट – मृत्यू
१२२१: चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८३) १०६०: फ्रान्सचा राजा हेन्री (पहिला) यांचे निधन. (जन्म: ४ मे १००८) १८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल१८०५) १९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१) १९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९) १९९७: १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला जीन काल्मेंट यांचे निधन. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५) २००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९१६).
Related