Learn For Dreams
पोलीस भरती परीक्षा मित्रांनो, आत्ताच प्राप्त बातमी नुसार पोलीस भरती लवकरच डिसेम्बर २०२० मध्ये अपेक्षित आहे. रिक्त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी आणि अपडेट्स सुरु आहेत. राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.
सध्या राज्यातील पोलिसांचे काम वाढलेलं आहेत, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.
पोलीस भरती २०२० संदर्भातील महत्वाचे मुद्दे आम्ही देत आहोत :
या सर्व अनुषन्गाने असे लक्षात येते कि डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्त पदांची पोलीस भरती राबविण्यात येईल असे चित्र आहे. या संदर्भातील सर्व अपडेट्स आम्ही jobtodays वर प्रकाशित करूच. तसेच सर्व महत्वाचा लिंक्स सुद्धा आम्ही देत आहोत.
Mpsc राज्यसेवा शारीरिक चाचणी गुण MPSC राज्यासेवा परीक्षेची शरीरिख चाचणी ची संपूर्ण माहिती दिली आहे ती पाहा व माहिती मिळवा त्यामध्ये वय, वय ऊंची, शरीरीखा विषयी संपूर्ण माहिती दिली आहे,
Police Bharti 2020 – 2021 : राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.
हि आता प्रकाशित महत्वाची बातमी आपल्या सर्व मित्रांना लगेच शेयर करा…!!
राज्यातल्या पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदं लवकरच भरली जाणार असल्याची माहिती दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी ट्विट करून दिली होती. अखेर आज मंत्रिमंडळात याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर अखेरपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं देशमुख यांनी ट्विट करून सांगितलं होतं. त्यामुळे लवकरच पोलीस भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
Subjects / विषय | Marks / मार्क्स |
Mathematics (गणित) | २० गुण |
वाहतुकीचे नियम | २० गुण |
General Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान/ चालू घडामोडी) | २० गुण |
Intellectual Test (बौद्धिक चाचणी) | २० गुण |
Marathi Grammar (मराठी व्याकरण) | २० गुण |
TOTAL MARKS (एकूण मार्क्स) | १०० गुण |
जर आपण पोलीस भरती साठी अर्ज करणार असत तर प्रथम आपली शारीरिक मापदंडन पडताळून बघा. या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स खालील प्रमाणे आहेत.
चालक पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता | |
Height (उंची) | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १६५ सेमी असावी.महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि १५८ सेमी असावी. |
Chest (छाती) | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. |
शारीरिक चाचणीचे विवरण (पुरुष उमेदवार)
1600 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
800 मीटर धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 10 गुण |
गोळाफेक (4 किलो) | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
क्रं | परीक्षेचे नाव | टेस्ट लिंक |
---|---|---|
1 | मेगाभरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
| पोलीस भरती परीक्षा जाहिरात डाउनलोड करा | डाउनलोड करा |
2 | आरोग्य विभाग भरती परीक्षा अभ्यासक्रम PDF डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सोडवा |
4 | पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका डाउनलोड करा | डाउनलोड करा |
5 | पोलीस भरती पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता | माहिती पहा |
6 | महाराष्ट्र (SRPF) पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा पात्रता २०२० | माहिती पहा |
7 | पोलीस भरती भरती परीक्षा पुस्तक यादी | डाउनलोड करा |
8 | पोलीस भरती भरती परीक्षा अभ्यास नियोजन | डाउनलोड करा |
9 | पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज | विडियो पहा |
10 | पोलीस भरती भरती परीक्षा | डाउनलोड करा |
11 | पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट सिरिज | टेस्ट सिरिज सोडवा |
12 | पोलीस भरती भरती परीक्षा |
पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2019 pdf, पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका, पोलीस भरती अभ्यासक्रम 2018, पोलीस भरती 2019, पोलीस पाटील परीक्षा पेपर 2017, पुलिस भर्ती पेपर 2019, कॅम्पाकोला सोसायटी कोणत्या शहरात आहे, पोलीस भरती प्रश्नपत्रिका, पोलीस भरती कागदपत्रे, महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता, पोलीस भरती अभ्यासक्रम, महाराष्ट्र कॉन्स्टेबल भर्ती, महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरती 2019 मुदतवाढ, महाराष्ट्र पोलीस पदे, police bharti, police bharti 2020, police bharati online test, police bharti 2020 online form date, police bharti 2020 maharashtra, police bharati questions, police bharti question paper, police bharti 2020 gujarat, police bharati OOacademy in pune