भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या 2500 जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या 2500 जागा आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-ऑगस्ट २०२२ बॅच करिता प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एकूण २५०० जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या 2500 जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या 2500 जागा

नाविक पदांच्या एकूण २५०० जागा
आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर)-ऑगस्ट २०२२ बॅच

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख –दिनांक २९ मार्च २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील नाविक पदांच्या 2500 जागा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

the Indian Navy Bharti 2021 | the Indian Navy Bharti 2021 – Indian Navy Bharti 2021 | Recruiting for the Indian Navy is open to 2500 men and women. नाविक पदांच्या 2500 रिक्त पदांसाठी ऑगस्ट 2021 बॅचमध्ये एए आणि एसएसआरसाठी अनुक्रमे 500 आणि 2000 रिक्त पदांसाठी नाविक म्हणून अविवाहित पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त पदे राज्यनिहाय पद्धतीने राखीव आहेत. १२ वी पास उमेदवार ज्यांना केंद्र सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी हि चांगली संधी आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२१ आहे.

Indian Navy Bharti 2021 | भारतीय नौदल नोकरी 2021 | महत्त्वाचे मुद्दे


संस्थेचे नाव : (भारतीय नौदल)
पदाचे नाव : नाविक
नोकरी प्रकार : भारतीय नौदलाच्या नोकर्‍या
रिक्त पदांची संख्या : 2500
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ; 30 एप्रिल 2021
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारतभर
अधिकृत वेबसाइट : www.Ooacademy.co.in (OR) www.indiannavy.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *