उत्तर-पूर्व सीमा रेल्वे भरती 2026 अंतर्गत भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व सीमा रेल्वे (NFR) विभागामध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 6777 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी उत्तर-पूर्व सीमा रेल्वे भरती 2026 ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असून संबंधित ट्रेडमध्ये ITI केले असेल, तर उत्तर-पूर्व सीमा रेल्वे भरती […]