महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा 2024 (MSTE)

महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा 2024 (MSTE) शिष्यवृत्ती परीक्षा ही इयत्ता 5 वी मध्ये घेण्यात येणारी स्पर्धात्मक परीक्षा आहे. वरील परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद {MSCE} द्वारे घेतली जाते. याआधी फक्त काही विद्यार्थी निवडले जात होते आणि ते या परीक्षेला बसू शकले होते.MSCE पुणे शिष्यवृत्ती 2024 18 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे. इयत्ता 5 आणि इयत्ता […]