विविध रोग व त्यावरील लसी माहिती विविध रोग व त्यावरील लसी माहिती महत्वाचे मुद्दे : विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते. जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात. स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात. पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे. साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ. संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ. […]
गतीचे प्रकार Types OF Motion गतीचे प्रकार स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती. ·🌷 स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो. 🌷 ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात. उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ. ·🌷 […]
मूलद्रव्य अवस्था मूलद्रव्य अवस्था Muldravya 🌷सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात. 🌷द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत. 🌷अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते. 🌷अनेक स्थायूंचा आकार बाह्य […]
सामान्य विज्ञान व्याख्या अॅम्पिअर , कॅलरी,उष्णता, वेग,वेळ,अंतर,विस्थापन,सर्व महत्वाच्या संज्ञा स्पष्टीकरण दिले आहे. सामान्य विज्ञान व्याख्या पुढीलप्रमाणे अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय. बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा […]
Hindi Physics Practice Question Set 5 द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे Hindi Physics Practice Question Set 5 द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे वस्तुमान (m) – प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत. एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते. वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते. आकारमान (v) […]
द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे द्रव्याच्या अवस्था विश्व द्रव्याचे वस्तुमान (m) – प्रत्येक पदार्थ जागा व्यापतो, दोन वस्तु एकाच वेळी एकच जागा व्यापू शकत नाहीत. एखाद्या वस्तूचे वस्तुमान त्या वस्तूमध्ये असणार्या द्रव्याचे प्रमाण दर्शवते. वस्तुमान ही भौतिक राशी वस्तूतील द्रव्याचे प्रमाण दर्शविते. आकारमान (v) भांड्यातील द्रव्याने व्यापलेल्या जागेला त्या द्रव्याचे आकारमान म्हणतात. 🌷घनता –🌷 घनता ही […]
Hindi Physics Practice Question Set 6 उष्णतेची एकके Hindi Physics Practice Question Set 6 उष्णतेची एकके Units of Heat Information CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात. MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात. CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C […]
उष्णतेची एकके उष्णतेची एकके Units of Heat Information CGS आणि MKS पद्धतीमध्ये उष्णता वेगवेगळ्या एककामध्ये मोजतात. MKS पद्धतीमध्ये उष्णता तापमान 14.50C ते 15.50C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस 1 Kcal उष्णता म्हणतात. CGS पद्धतीमध्ये उष्णता कॅलरीमध्ये मोजतात. एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.50C ते 15.50C पर्यंत 10C ने वाढविण्यासाठी लागणार्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता असे म्हणतात. 1 […]
Hindi Mathmatics Practice Question Set 7 गतीविषयक तीन समीकरणे Hindi Mathmatics Practice Question Set 7 गतीविषयक तीन समीकरणे Gativishayak Samikarane 1. v = u + at 2. s = ut + ½ at2 3. v2 = u2 + 2as ·🌷 एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा […]
गतीविषयक तीन समीकरणे गतीविषयक तीन समीकरणे Gativishayak Samikarane 1. v = u + at 2. s = ut + ½ at2 3. v2 = u2 + 2as ·🌷 एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची […]