महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 संदर्भात महत्त्वाचे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार काही विभागांतील पदसंख्या, शैक्षणिक पात्रता आणि अर्जासंबंधी अटींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज केला आहे किंवा अर्ज करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी हे शुद्धीपत्रक काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

तलाठी भरती 2026 संपूर्ण माहिती – पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, पगार, तयारीची रणनीती
या शुद्धीपत्रकानुसार एकूण 3,088 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
| विभाग | पद | पदसंख्या |
|---|---|---|
| महसूल व वन विभाग | ग्राम महसूल अधिकारी | 1,539 |
| राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग | वरिष्ठ अभिलेखपाल / लिपिक | 22 |
| राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग | सहाय्यक अधीक्षक | 22 |
| कृषी व पदुम विभाग | सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी | 245 |
| नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा | लिपिक-टंकलेखक | 230 |
| अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग | लिपिक-टंकलेखक | 255 |
| आदिवासी विकास विभाग | लिपिक-टंकलेखक | 69 |
| महसूल व वन विभाग | लिपिक-टंकलेखक | 480 |
| महसूल व वन विभाग | लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग) | 339 |
एकूण पदे: 3,088

MPSC Group-C मध्ये स्पर्धा मोठी असल्यामुळे योग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे.
✅ १ पूर्ण Mock Test
✅ PYQ Practice
✅ चुकीच्या प्रश्नांचे Revision
✅ संपूर्ण MPSC Group-C Batch
✅ Talathi + Clerk + Tax Assistant तयारी
✅ Topic-wise Notes
✅ PYQ Analysis
✅ Weekly Test Series
✅ Doubt Solving Sessions
✅ Current Affairs
✅ अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
MPSC Group-C 2026 Batch
🎓 Limited Seats
📲 Admission साठी आजच संपर्क करा
MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी प्रसिद्ध झालेले हे शुद्धीपत्रक सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पात्रता, पदसंख्या आणि अर्जासंबंधी बदल लक्षात घेऊनच अर्ज करा आणि वेळेवर परीक्षेची तयारी सुरू करा.