Learn For Dreams
Railway NTPC Online Test Start Preparing for Railways NTPC 2019
Prelims and Mains Exam by solving RRB NTPC Test Series curated by experts
0 of 25 questions completed
Questions:
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 9
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. –
‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’ ?
ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. ?
‘मी निबंध लिहीत असतो.’ या विधानातील काळाचा प्रकार कोणता ?
‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?
‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. ?
‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ?
‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’
‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय. ?
‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ ?
पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा. ?
उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’
चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.
‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.
‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला …….. क्रियापद असे म्हणतात.
वाक्याचा काळ ओळखा – ‘मी नदीकाठी खेळत असतो’
विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?
‘चमचम’ – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला ……. अव्यय असे म्हणतात.
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ……. असे म्हणतात.
ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ……. तत्पुरुष असे म्हणतात.
वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …… हा अलंकार होतो.
खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
How to Apply Online for this Post?
The details are given below by various different useful steps, so follow it step by step if you are eligible for this job and apply within a given period.
Step 1: Candidates must ensure that they have all eligibility criteria like documents, scanned passport size photograph and signature for the reason of uploading at the time for filing the application.
Click Here to Visit Jobtodays.com For All Information in Single Click, for example, Latest Notification, All Exam Study material like Syllabus and Exam Criteria, Current Affairs, Government Examination Result, Card, Study Video, Gk, latest Government Job and Free online test series/Free mock test series.
Related Stories on www.mazasarav.com
If you are facing any difficulty searching right jobs or you are having any suggestion for us please write to mygovnaukri team at mygovnaukri@gmail.com