आरोग्य विभाग वर्ग ड 3466 पदाची सविस्तर जाहिरात PDF

Arogya vibhag bharti 2021 Group D vacancy details आरोग्य विभाग वर्ग ड पदाची सविस्तर जाहिरात.

Arogya vibhag bharti 2021
आरोग्य विभाग वर्ग ड पदाची सविस्तर जाहिरात

Arogya vibhag bharti 2021

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध गट ड पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.22/08/2021  पर्यंत आहे.

  • पदाचे नाव :– गट ड [ विविध पदे ]
  • पद संख्या :– 3466
  • शैक्षणिक पात्रता :– शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा :- 18 ते 43 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :  22/08/2021
  • परीक्षा फी :- अमागासवर्ग : Rs.600/- व  मागासवर्ग व EWS : Rs.400/-
Arogya vibhag bharti 2021

गट ड पदाची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा : Click Here

Vacancy Matrix/रिक्त पदानचा / Group D

AurangabadAhemadnagarAkola Amaravati Bandara Beed Buldhana Chandrapur Dhule Gadchiroli Gondiya Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmnabad Palghar Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangali Satara Sindhudurg Solapur Thane Wardha Washim Yevatmal 

https://www.arogyabharti2021.in/vacancy-matrix.html

Arogya Vibhag Bharti Group D 3476 Posts Advertise PDF Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *