Learn For Dreams
केंद्रीय लोकसेवा आयोग आयईएस भरती परीक्ष तारीख २०२० – UPSC IES Exam Date 2020
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२० संदर्भातील आपला आधीचा निर्णय रद्द केला आहे. यापू्र्वी अर्थविषयक विभागाच्या मागणीनुसार यूपीएससीने यावर्षी आर्थिक सेवा परीक्षा आयोजित न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता याच विभागाच्या आग्रहावरून हा निर्णय बदलण्यात आला आहे. ही परीक्षा आता १६ ते २० ऑक्टोबर २०२० दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर नोटिफिकेशन ११ ऑगस्ट २०२० रोजी जारी केले जाणार आहे. UPSC IES Exam 2020
यूपीएससीने आयईएस / आयएसएस परीक्षेचे अधिकृत नोटिफिकेशन १० जून २०२० रोजी जारी केले होते. अर्ज करण्याची मुदत १० ते ३० जूनपर्यंत होती. यूपीएससीच्या नोटिफिकेशननुसार, भारतीय आर्थिक सेवेच्या ४७ पदांवर भरती होणार होती. पण त्यावेळी भारतीय आर्थिक सेवेत एकही पद रिक्त नव्हते.
UPSC IES 2020: The Central Public Service Commission (UPSC) has quashed its earlier decision regarding the Indian Financial Services Examination 2020. Earlier, the UPSC had decided not to conduct the Financial Services Examination this year as per the demand of the Finance Department. But now this decision has been changed at the request of this department. This exam will now be held from 16 to 20 October 2020. Detailed notification of the examination will be issued on 11th August 2020
जाहिरात क्रमांक. : UPSC/07-2020
उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा भारत सरकारद्वारे स्वीकृत परदेशी विद्यापीठाची इकॉनॉमिक्स/अप्लाइड इकॉनॉमिक्स/बिजनस इकॉनॉमिक्स/इकोनोमेट्रिक्स मधील पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे.
उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे. |
महत्वाच्या बाबी | दिनांक |
परीक्षा तारीख | १६ ते २० ऑक्टोबर २०२० |
Read More :
Lebel :
Search Description :
नोकरी विषयक सर्व माहिती मिळविण्यासाठी आमच्या ॲप ला आजच डाऊनलोड करा
टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.
जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply
सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा
मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्या पहा
IMP Keyphrase: upsc exam date 2020,upsc exam dates 2021,upsc exam date 2019,upsc exam dates and eligibility,upsc exam date 2020 application form,upsc exam date 2020 postponed,upsc exam dates every year,upsc exam date sheet,upsc exam dates announced,upsc exam date 2022