मराठी व्याकरण अलंकारिक शब्द

मराठी व्याकरण अलंकारिक शब्द हे भाषा समृद्ध बनवतात त्यांचा उपयोग भाषा करतांना होत असतो असेच काही अलंकारिक शब्दाचा हा आभ्यास

मराठी व्याकरण अलंकारिक शब्द

१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

२) अकलेचा कांदा : मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला

६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस

८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात

मराठी व्याकरण अलंकारिक शब्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *