Madhyayugin Bhartachya Itihas Sarav Prashnsanch Bhartatil Pahilya Ghatana v Tyanche Varsh
*भारतातील पहिली रेल्वे लाइन?
==> ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र?
==> कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी?
==> मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?
==> इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?
==> दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?
==> मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट?
==> आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?
==> १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?
==> १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी?
==> पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?
==> (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह?
==> आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी?
==> अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?
==> दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?
==> दुल्टी (१८८७)*
RRB Free Mock Test Series Solve Now
For Free Online Mock Test Solve Now
For Latest Govt Jobs Notification Visit Now
Free Online Live Video Lectures Watch Now