जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले आणि या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.

जालियनवाला बाग हत्याकांड 100 वर्षे पूर्ण

इतिहास

सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर कारणामुळे अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.

जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

जालियनवाला बाग हत्याकांड 100

Keyword : Jaliyanawala Bagh Hatyakand in marathi, Jaliyanawala Bagh Hatyakand information in marathi. Jaliyanawala Bagh Hatyakand mahiti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *