आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन: 12 एप्रिल दरवर्षी 12 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. शांततेच्या उद्देशाने बाह्य अंतराळाचा वापर करण्याचा संदेश जगाला देण्यासाठी हा दिन साजरा करतात.1961 साली या दिवशी सोव्हियत अंतराळवीर युरी गागारिन यांनी अंतराळात भरारी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केला जातो.
सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
महत्वाचे शब्द : Anatarashtriy Antaral Manav Uddan Din 12 एप्रिल