खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे ? 1. 1/5 2)1/7 3. 2/15 4) 2/11
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत ? 1) रूपाली चाकणकर 2) नीलम गोले 3) विजया रहाटकर 4) रेखा शर्मा
33 व्या ओलंम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत ? 1) जपान 2) फ्रांस 3) चीन 4) भारत
महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत ? 1) श्री. मनोज सोनिक 2) श्री. नितीन करीर 3) श्री. श्रीकांत देशपांडे 4) श्री. राजगोपाल देवारा
चांद्रयान -3 ही मोहीम इस्रोच्या कोणत्या प्रमुखच्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पडली ? 1) एस. सोमनाथ 2) के. सिवन 3) जी. माधवन नायर 4) डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम
आशियाई प्याराओलंम्पिक स्पर्धा – 2023 मध्ये 400 मीटर धावणे या क्रीडप्रकारात पुरुष कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ? 1) किशोर राऊत 2) राजू पवार 3) किसन तडावी 4) दिलीप गावीत
नीरज चोप्रा खालील पैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? 1) भालाफेक 2) बॅडमिंटन 3) नेमबाजी 4) लॉन टेनिस
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण? 1) श्री जलज शर्मा 2) श्री. बी. जी. शेखर पाटील 3) श्री राधाकृष्ण गमे 4) श्री. गंगाधरण डी.
डायमंड अॅथलिटिक्स लीग स्पर्धा 2023 कोणत्या देशाने जिंकली आहे? 1) महेंद्रसिंग धोनी 2)नीरज चोप्रा 3) आकाश चोप्रा 4) वरीलपैकी एकही नाही
सन 2023 मध्ये साहित्याचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? 1) अॅनी अन 2) जॉन फोसा 3) मलाला यूसुफझाई 4) वरीलपैकी एकही नाही
8 मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो? 1) अंतरराष्ट्रीय महिला दिन 2) अंतरराष्ट्रीय ग्राहक दिन 3) जागतिक कृषी दिन 4) अंतरराष्ट्रीय योग दिवस
नुकतेच कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी. आय. टॅग मिळाला आहे? 1. उत्तरप्रदेश 2) मध्यप्रदेश 3) कर्नाटक 4) आसाम
कोणत्या राज्य सरकारने बँकर्स साठी नेथना विमा योजना सुरू केली आहे ? 1. आंध्रप्रदेश 2) ओरिसा 3. तेलंगाणा 4) आसाम
इंडियन ऑइलचे ब्रॅंड अंबेसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली. 1.माधुरी दिक्षित 2) संजीव कपूर 3) अभिषेक बच्चन 4) विराट कोहली
खालील पैकी कोणत्या संस्थेने परीक्षा पोर्टल प्रसारित केले आहे ? 1. NCERT 2) CBERT 3. CBSE 4) यापैकी नाही
महाराष्ट्रातील कोणते धार्मिक शहर आषाढी एकादशीच्या सणासाठी ओळखले जाते ? 1. त्र्यंबकेश्वर 2) गाणगापुर 3) तुळजापूर 4) पंढरपूर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? 1. नाशिक 2) राहुरी 3. यवतमाळ 4) रत्नगिरी
जैन धर्मीयचे पवित्र धार्मिक स्थळ मांगीतुंगी हे कोणत्या तालुक्यात आहे ? 1. देवला 2) पेठ 3. सुरगाणा 4) बागलाण