Learn For Dreams
कॉंस्टेबलच्या 5297 पदांसाठी भरती: महाविकास आघाडी सरकारने कॉंस्टेबलची साडेबारा हजार पदे भरण्याचे नियोजन जाहीर केले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2019 मध्ये जाहीर करण्यात आलेली 5297 पदे भरण्यात येणार आहेत. फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात 2019 मध्ये खात्यातील ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी महापोर्टल या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले होते.
भ्र्तीच्या पहिल्या टप्प्यात 2019 मध्ये जाहीर केलेली पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पूर्ण प्रक्रिया पारदर्शी व कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन राबविण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांना करण्यात आल्या