BHC (Bombay High Court) – “वैयक्तिक सहाय्यक” च्या विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदे भरण्यासाठी एकूण 34 जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या नमूद लिंकवर त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2023 आहे. मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे:-
मुंबई उच्च न्यायालयात ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध पदांच्या एकूण 34 हून अधिक रिक्त जागा भरल्या जातील. बॉम्बे हायकोर्ट भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. मुंबई उच्च न्यायालय वैयक्तिक सहाय्यक भरती 2023 मधील पदे, पात्रता, पगार आणि अर्ज यांचे सर्व तपशील जाणून घेऊया. कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज थेट ऑनलाइन मोडद्वारे खाली दिलेल्या लिंकवर सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. बॉम्बे हायकोर्ट पोस्ट, बॉम्बे हायकोर्ट पोस्ट नंबर, बॉम्बे हायकोर्ट शैक्षणिक पात्रता, पगार अर्जाचे ठिकाण आणि बॉम्बे हायकोर्ट वैयक्तिक सहाय्यक भारती 2023 बद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे.
If you want videos, question sets, Maharashtra Public Service Commission Recruitment 2023 and any other recruitment related videos, please visit our YouTube channel.OOAcademy Pune.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit Mahabharti.in daily to get free job alerts in Marathi for other government jobs.