भारताचे लोकपाल पद माहिती

भारताचे लोकपाल पद माहिती पहिले लोकपाल :-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमार

​​ भारताचे लोकपाल पद माहिती


लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ
……………………………………………………….
लोकपाल पात्रता

सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

अध्यक्ष अपात्रता

  • 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
  • लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
  • संसद व विधिमंडळ सदस्य
  • अपराधी दोषी

कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर संपेल तो

पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे
.

लोकपाल कायदा 2013. Lokapal Act 2013

▪️राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
▪️लोकसभा:-18 डिसेंबर 2013
▪️राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
▪️अंमल:-16 जानेवारी 2014

रचना:

▪️1 अध्यक्ष व
▪️जास्तीत जास्त 8 सदस्य

या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

भारताचे लोकपाल पद माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *