Learn For Dreams
पोलीस भरती गृहमंत्र्यांनी दिली ही डेडलाइन https://sarkarinokarie.com राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे . पोलीस दलात तब्बल 12538 पदांची भरती करण्यात येणार आहे . त्यातच डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करा असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले . अनिल देशमुख यांनी आज मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली . यावेळी त्यांनी राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या
Maharashtra Police Bharti 2020 | Maharashtra Police Recruitment 2020
महाराष्ट्र पुलिस भर्ती 2020, पोलीस भरती प्रश्नपत्रिका ,महाराष्ट्र पोलीस भरती पात्रता, पोलीस भरती कागदपत्रे, पोलीस भरती अभ्यासक्रम