मानव विकास निर्देशांक HDI India -2023

मानव विकास निर्देशांक 2023 जारी करणारी संस्था – UNDP

भारत HDI (मानव विकास उत्तर की उत्तर) (2023) 132 आहे. या शेवटच्या वर्षाच्या तुलनेत 1 स्थानाची घट झाली आहे. भारताच्या या इंडेक्समध्ये 0.633 अंक भेटले. गेल्या वर्षी ०.६४५ था.

मानव विकास निर्देशांक HDI India -2023
मानव विकास निर्देशांक HDI India

HDI मोजण्याचे निकष – 

1. दीर्घ आणि निरोगी जीवन

2. ज्ञानाची सुगमता

3. योग्य राहणीमान

  • भारताचा क्रमांक – 188 देशांच्या यादीत 129 वा
    • (2018 साली 130 वा)
  • भारताचा HDI – 0.647 
  • भारताचा समावेश – मध्यम मानव विकास गटात

2019 च्या HDI नुसार प्रथम 5 देश📌

1. नॉर्वे (HDI – 0.954)

2. स्वित्झर्लंड (HDI – 0.946)

3. आयर्लंड (HDI – 0.942)

4. जर्मनी (HDI – 0.939)

5. हँगकाँग (HDI – 0.939)

मानव विकास निर्देशांकात ब्रिक्स राष्ट्रे 

1. चीन 85 वा क्रमांक

2. ब्राझील 79 वा क्रमांक

3. दक्षिण आफ्रिका 113 वा क्रमांक

4. रशिया 49 वा क्रमांक

5. भारत 129 वा क्रमांक

भारताच्या  शेजारील राष्ट्रे व त्यांचा HDI नुसार क्रमांक

1. नेपाळ 147

2. पाकिस्तान 152

3. बांग्लादेश 135

4. श्रीलंका 71

HDI मध्ये जगातील शेवटचे राष्ट्र 

1. नायजर – 189 वा

2. मध्य आफ्रिकन रिपब्लिक – 188 वा

3. चाड – 187 वा

4. दक्षिण सुदान – 186 वा

5. बुरुंडी – 185 वा

Latest post-😍😍😍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *