Learn For Dreams
MPSC Practice Test No.6: भारतीय राज्यघटना ऑनलाइन ही टेस्ट च्या सर्व परीक्षेच्या सराव करिता उपयुक्त आहे.free Bhartiy Rajyaghatana Free Online , राज्यसेवा पूर्व Rajyaseva Purv Pariksha Itihas Free Online Series.MPSC rajyseva practice test
0 of 25 questions completed
Questions:
SSC MTS Online Test Series 9
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
…………… किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत.
घोडझरी सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या भागात हे बेसाल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहे.
माथेरान हे …….. वस्तीचे उदाहरण आहे.
महाराष्ट्रातील नागपूर , भंडारा गोंदिया , गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोणती मृदा आढळते.
भीमताल सरोवर कोणत्या राज्यात आहे
एकही तालुका नसणा रा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा कोणता.
खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही.
महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते.
खानदेशी कन्या म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते.
A वनी हे गाव निरगुडी नदीवर वसलेले आहे.
B सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.
योग्य विधाने निवडा.
खालीलपैकी कोणती भाताची जात संकरित नाही.
भारतातील एकूण किती जिल्ह्यांना समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.
सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश याची स्थानिक वेळेतील फरक किती तासाच आहे.
सर्वाधिक जास्त केळी उत्पादन करणारे भारतातील राज्य कोणते.
पुढील पैकी राष्टीय उत्पन्नाची योग्य वैशिष्टये कोणती?
अ. राष्टीय उत्पन्न ही ‘साठा’ संकल्पना नसुन ती एक ‘प्रवाही’ संकल्पना आहे.
ब. राष्टीय उत्पन्न पैशाच्या स्वरुपात व्यक्त केले जाते.
क. राष्टीय उत्पन्नात खंड, वेतन, व्याज व नफा याचा समावेश असतो.
ड. राष्टीय उत्पन्न म्हणजे केवळ अंतिम वस्तु व सेवा याचे मुल्य होय.
8 Nov 1927 रोजी सर जाँन सायमन याच्या अध्यक्षते खाली ….. सदस्याचे एक कमिशन नेमले.
30 Oct 1928 रोजी लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्म निदर्शने करत असताना …… या अधिकाऱ्याने लाठी हल्याचा आदेश दिला, त्यामध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय हे नेते गंभीर जखमी झाले.
पोर्णिमेला आणि अमावस्येचा चंद्र, सुर्य व पुथवी एकाच रेषेत येते या दिवशी चंद्र व सुर्य याचा एकति गुरुत्वीय बलामुले पुथ्वीवर सर्वात मोठी भरती येते याला …….. भरती म्हणतात.
….. चंद्र आणि सुर्य पुथ्वीला काटकोण करतात या दिवशी येणारी भरतीला भांगेची भरती म्हणतात.
योग्य विधान ओळखा
अ. संप्लवन या कि्येत वायुरुपातील बाष्प घनरुपात रुपातंरीत होत.
ब. घन रुपातील वुष्टीला हिमवुष्टी म्हणतात.
क. उच्च अक्षवुत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटी पर्यत हिमवुष्टी होते.
ड. उष्ण कटिबंधात सुमारे ५०००m पैक्षा जास्त उंचीवर हिमवुष्टी होते.
चुकीचे विधान ओळखा.
अ. भारत, आफि्का, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळयात गारा पडतात.
ब. विषुववूत्तीवर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत.
क. शीत कटीबंधात उध्वा्गामी प्रवाह नसल्याने गारा पडतात.
एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातुन विशिष्ठ रचना तयार होते या रचनेस …… असे संबोधतात.
बँकांचे राष्ट्रीयीकरण जोड्या जुळवा.
1. १ जने १९४९ – ( ) अ) स्टेट
बँक आँफ इंडीया.
2. १ जुलै १९५५ – ( ) ब) ७ सहयोगी बँकांचे राष्ट्रीयीकरण
3. १९५९ – ( ) क) रिझव्ह् बँक आँफ इंडीया.
योग्य विधान ओळखा.
अ. आर्वत पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो व क्षेत्र देखील विस्तीर्ण असते.
ब. उष्ण कटिबंधात पडणारा आर्वत पाऊस मर्यादीत क्षेत्रावर पडतो व वादळी स्वरुपाचा असतो.
क. प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वात जास्त भागात पडतो.
ड. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरुपाचा पर्जन्य आहे.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 1 | टेस्ट द्या |
2 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 2 | टेस्ट द्या |
3 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 3 | टेस्ट द्या |
4 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 4 | टेस्ट द्या |
5 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 5 | टेस्ट द्या |
6 | MPSC भारतीय राज्यघटना ऑनलाइन टेस्ट क्रं. 6 | टेस्ट द्या |
Mpsc polity test series,Mpsc polity test,Mpsc polity online test,Mpsc online test polity in marathi,MPSC rajyseva mock test, Rajyghatna online mock test,MPSC sarav test Question