Government Medical College Kolhapur Recruitment 2023 : (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर) “सहाय्यक प्राध्यापक” च्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. एकूण 08 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 26 ऑक्टोबर 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. GMC कोल्हापूरची अधिकृत वेबसाइट rcsmgmc.ac.in आहे. GMC कोल्हापूर भारती 2023 बद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत .
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे
2
तरी इच्छुक उमेद्वारांनी रु. २५०/- प्रती अर्ज शुल्क रोखापाल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर यांचेकडे भरणा करुन पदव्युत्तर विभागातून विहित नमुन्यातील अर्ज घ्यावा.
3
तसेच आवश्यक त्या सर्व शैक्षणिक मुळ प्रमाणपत्रासह व त्यांच्या छायांकीत प्रतीच्या एक संचासह सोमवार दिनांक २३/०१/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वाजता उपस्थित रहावे.
4
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
5
उमेदवार 26 ऑक्टोबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
6
तरी इच्छूक उमेद्वारांनी शैक्षणिक मुळ कागदपत्रे व साक्षांकित कागदपत्रे घेवून स्वखर्चाने उपस्थित रहावे
7
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती किंवा इतर भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज OOAcademy.co.in ला भेट द्या.