भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय Important Amendments In Indian Constitution Bhartiy Rajyaghatana Mahatyvachya Ghatana Durustya

भारतीय राज्यघटना महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय

1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.

2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.

3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.

4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.

5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.

6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला

7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.

8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.

9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती

10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.

11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.

12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.

13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची

14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची

15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत

16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण

17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना

19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.

20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास

21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण

22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.

23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण

24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल

25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

भारतीय राज्यघटना निर्मिती महत्वाचे प्रश्न उत्तरे

1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

एन् एम् राॅय(1934)

2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?

नेहरू रिपोर्ट

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?

कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)

4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?

1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स

5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?

24 मार्च 1946

6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?

16 मे 1946

7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?

389

8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?

जुलै -आॅगस्ट 1946

9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?

296

10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?

काँग्रेस 208

11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची सदस्य संख्या किती झाली?

299

12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते? 70

13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?

संयुक्त प्रांत(55)

14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?

10 लाख

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या? 15

16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?

दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)

17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?

9ते23 डिसेंबर 1946

18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?

211

19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?

सच्चिदानंद सिन्हा

20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?

ए के अँथनी

21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?

राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)

22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?

बी एन राव

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?

हरेंद्र मुखर्जी

24)घटना समितीचे सचिव कोण होते?

व्हि आर अय्यंगार

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.

11  

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान  किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. – पदव्या संबंधी

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा

 

कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

भारतीय संविधान मुलभूत अधिकारकलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटनाकलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. – राज्यपालाची पात्रता

कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. – उच्च न्यायालय

कलम २३३. – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्तआयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. – राज्य आणीबाणी

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती

कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

महत्वाचे शब्द : राष्ट्रीय सभा अधिवेशने, भारतीय राज्यघटना कलमे, , भारतीय सविधान कलमे, Rajyaghtna kalme

Samanya Vidnyan Sarav Prashnsanch

Samanya Vidnyan Sarav Prashnsanch भारताचे लोकपाल पद माहिती पहिले लोकपाल :-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमार

Samanya Vidnyan Sarav Prashnsanch

​​ भारताचे लोकपाल पद माहिती


लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ
……………………………………………………….
लोकपाल पात्रता

सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

अध्यक्ष अपात्रता

 • 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
 • लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
 • संसद व विधिमंडळ सदस्य
 • अपराधी दोषी

कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर संपेल तो

पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे
.

लोकपाल कायदा 2013. Lokapal Act 2013

▪️राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
▪️लोकसभा:-18 डिसेंबर 2013
▪️राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
▪️अंमल:-16 जानेवारी 2014

रचना:

▪️1 अध्यक्ष व
▪️जास्तीत जास्त 8 सदस्य

या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

भारताचे लोकपाल पद माहिती

भारताचे लोकपाल पद माहिती पहिले लोकपाल :-पिनाकी चंद्र घोष गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमार

​​ भारताचे लोकपाल पद माहिती


लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ
……………………………………………………….
लोकपाल पात्रता

सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

अध्यक्ष अपात्रता

 • 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
 • लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
 • संसद व विधिमंडळ सदस्य
 • अपराधी दोषी

कार्यकाल

5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर संपेल तो

पगार

अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे
.

लोकपाल कायदा 2013. Lokapal Act 2013

▪️राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
▪️लोकसभा:-18 डिसेंबर 2013
▪️राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
▪️अंमल:-16 जानेवारी 2014

रचना:

▪️1 अध्यक्ष व
▪️जास्तीत जास्त 8 सदस्य

या विषयाशी निघडीत नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

Hindi Gk Practice Question Set 15

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

Hindi Gk Practice Question Set 15

भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

 1. सनदी कायदा 1813
 2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
 3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
 4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
 5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
 1. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
 2. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
 3. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
 4. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
 5. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
 6. सार्जंट योजना (1944)
 7. राधाकृष्णन आयोग (1948)
 8. कोठारी आयोग (1964)

सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

  सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

  मुख्य शब्द : Bharatatil Shikshanatil Ayog Samitya.

  भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

  भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

  भारतातील शिक्षणासंबंधी आयोग समित्या

  1. सनदी कायदा 1813
  2. एलफिन्स्टनची सरकारी पुस्तिका
  3. Committee of Public Instruction by गव्हर्नर जनरल अॅडम
  4. लाॅर्ड मेकाॅलेचा प्रस्ताव 1835
  5. चार्ल्स वुडचा खलिता (1854) भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा
  1. हंटर शिक्षण आयोग (1882) प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर भर
  2. थाॅमस रॅले आयोग (1902) भारतातील विद्यापीठय शिक्षणाचा आढावा
  3. भारतीय विद्यापीठ कायदा (1904)
  4. सॅडलर आयोग (1917) विद्यापीठय शिक्षण समस्येच्या अभ्यासासाठी
  5. हार्टोग समिती (1929) प्राथमिक शिक्षणाला राष्ट्रीय महत्त्व द्यावे
  6. सार्जंट योजना (1944)
  7. राधाकृष्णन आयोग (1948)
  8. कोठारी आयोग (1964)

  सर्व विषयाच्या नोट्स व इतर महत्वाच्याच्या PDF डाउनलोड करा

   सर्व विषयाचे नोट्स डाउनलोड डाउनलोड करा Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

   मुख्य शब्द : Bharatatil Shikshanatil Ayog Samitya.

   पंचायत राज नोट्स PDF डाउनलोड करा

   पंचायत राज नोट्स PDF डाउनलोड करा

   पंचायत राज नोट्स PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    पंचायत राज नोट्स PDF डाउनलोड करा. भारतातील पंचायत राज पद्धती व पंचायत राज समाज जीवन . Panchyat Raj Notes PDF Download

    भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा

    भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा

    भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा

    सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

    Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

    नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now

    भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा. भारताच्या घटनेची संकल्पना, कलमे, तत्वे, व घटना दुरुस्त्या. MPSC Polity Notes PDF Download

    स्पर्धा परीक्षा विषयनुसार नोट्स PDF All Subjectwise/Examwise Study Notes PDF Download