Learn For Dreams
CAPF Recruitment 2021 : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ५५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल संयुक्त परीक्षा- २०२१
केंद्रीय सीमा सुरक्षा बल, केंद्रीय राखीव पोलीस बल, केंद्रीय औद्योगिक पोलीस बल, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस बल आणि सशस्त्र सीमा बल
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.