*BSF Recuitment 2019: BSF Recuitment 2019 1356 Post सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) जम्मू-काश्मीर आणि लडाख विभागातील केंद्रशासित प्रदेशात विशेष भरती मेळाव्यांद्वारे कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी पुरुष आणि महिला उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
आवश्यक शारीरिक व वैद्यकीय मानके पूर्ण करणारे उमेदवार शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) आणि शारिरीक सहनशक्ती चाचणी (पीईटी) सोबत योग्य पद्धतीने भरलेला अर्ज आणि अन्य आवश्यक कागदपत्रांसह 07 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2019 या कालावधीत केंद्रात उपस्थित राहू शकतात. जिल्हे
*BSF Recuitment 2019 1356 Post