19 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download

19 जुलै 2021 चालू घडामोडी PDF Download Now. 19 july 2021 current affairs पीडीएफ डाऊनलोड करा.

19 जुलै 2021 चालू घडामोडी

19 जुलै 2021 चालू घडामोडी

दिनविशेष

 • १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली स्त्रियांना फाशी देण्यात आली.
 • १८३२: सर चार्ल्स हेस्टिंग्स यांनी ब्रिटिश मेडिकल असोसिएशन आणि सर्जिकल असोसिएशनची स्थापना केली.
 • १९००: पॅरिस मेट्रोची पहिली सेवा सुरु झाली
 • १९०३: मॉरिस गरीन यांनी पहिली टूर डी फ्रान्स स्पर्धा जिंकली.
 • १९४०: दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
 • १९४७: म्यानमारच्या सरकारचे नियोजित पंतप्रधान आंग सान त्यांच्या मंत्री आणि सहकाऱ्यांची गॅलॉन सॉ याने हत्या केली.
 • १९५२: फिनलंड मधील हेलसिंकी येथे १५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
 • १९६९: भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
 • १९६९: नील आर्मस्ट्राँग, एडवीन ऑल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांसह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
 • १९७६: नेपाळमधे सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली.
 • १९८०: मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
 • १९९२: कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
 • १९९३: डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
 • १९९६: अमेरिकेतील अटलांटा येथे २६व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

१९ जूलै – जन्म

 • १८१४: अमेरिकन संशोधक सॅम्युअल कॉल्ट यांचा जन्म.
 • १८२७: क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
 • १८३४: फ्रेंच चित्रकार एदगार देगास यांचा जन्म.
 • १८९६: स्कॉटिश लेखक ए. जे. क्रोनिन यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी१९८१)
 • १८९९: भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार बालाइ चांद मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
 • १९०२: कवी, कोशकार, इतिहास संशोधक यशवंत केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९९४)
 • १९०२: भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक समृतरा राघवाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९६८)
 • १९०९: भारतीय कवी आणि लेखक बाल्मनी अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
 • १९३८: सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म.
 • १९४६: रोमानियन टेनिसपटू इलि नास्तासे यांचा जन्म.
 • १९५५: क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा जन्म.
 • १९६१: भारतीय पत्रकार आणि लेखक हर्षा भोगले यांचा जन्म.

१९ जुलै – मृत्यू

 • १९३१: जपानचे सम्राट उडा यांचे  निधन. (जन्म: ५ मे ८६७)
 • १३०९: संत नामदेव यांचे गुरू संत विसोबा खेचर समाधिस्थ झाले.
 • १८८२: प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १८५१)
 • १९६५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र‍ही यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १८७५)
 • १९६८: बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन. (जन्म: २९ जून १९०८)
 • १९८०: तुर्कस्तानचे पंतप्रधान निहात एरिम यांचे निधन.
 • २००४: जपानचे पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे निधन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *