वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती, वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022-परीक्षेच्या पात्रतेच्या अटी म्हणजे नियम आणि अटींचा संच आहे ज्यांचे उमेदवारांनी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी पालन करणे आवश्यक आहे.

रती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने हे पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. MPSC वन सेवा पात्रता निकषांबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा.

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022 pdf dwonload,वनरक्षक भरती शारीरिक पात्रता 2022.

वनरक्षक भरती महाराष्ट्र 2022, Forest guard eligibility 2022 pdf download. Vanrakshak patrata sampurna mahiti 2022.

Guard salary Maharashtra 7th pay commission forest guard salary in Maharashtra.

Forest guard recruitment 2022.

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती
शैक्षणिक पात्रता :

१. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

२. अनुसूचीत जमाती वर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

३. माजी सैनिक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

४. नलवाांया हयात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन कर्मचा याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.

वयोमयदा :

१. उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरायच्या अंतिम तारखेस १८ वयापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वाया पेक्षा जास्त वयाचा नसावा.

शारीरिक पात्रता :

(अ) उमेदवाराने खालीलमाणे उंची, छाती व वजन निकष पूर्ण केलेले असावे.

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022

शारीरिक माप –

पुरुष :

किमान उंची (से.मी.) – १६३

छातीचा घेर न फुगवता (से.मी.) – ७९

फुगवून (से.मी.) – ८४

स्त्री:

किमान उंची (से.मी.) – १५०

शारीरिक पात्रता :

(ब) अनुसूिचत जमातीमधील उमेदवारासाठी खालीलमाण :

शारीरिक माप

पुरुष :

किमान उंची (से.मी.) – १५२.५

छातीचा घेर न फुगवता (से.मी.) – ७९

फुगवून (से.मी.) – ८४

स्त्री:

किमान उंची (सेमी) १४५

वेतनेणी :- ६ वा वेतन आयोग ५२०० रु ते २०२००रु, ग्रेड पे. १८००रु.

परीक्षाशुल्क

प्रवर्गशुल्क
खुला500
मागासवर्गीय करीता / राखीव प्रवर्ग350
माजी सैनिकसूट
वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती

आवेदन शुल्क खालील दिलेल्या पर्यायानुसार अदा करता येईल.

१) इंटरनेट बँकिग, २) क्रेडिक कार्ड, ३) डेबीट कार्ड ४) BHIM UPI

माजी सैनिक यांना शासन निर्णय क्रमांक आरटीए-१०७९/०/४८२/XVI-A दिनांक ३/७/१९८० नुसार परीक्षा शुल्कातून सूट दिलेली आहे.

लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करणे

मुख्य वनसंरक्षक (मानव संशोधन व्यवस्थापन), नागपूर तथा नोडल अधिकारी यांनी Maha Pariksha portal यांचेशी संपर्क साधून लेखी परीक्षेचा वनवृत्तावर निकाल यांचेकडून प्राप्त करुन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल..

शारीरिक पात्रता तपासणे व पाव चाचणी घेणे

परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान ४५% गुण Sाम केले आहेत अशा उमेदवाराची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीचे सदस्य सचिव यांच्याकडून करण्यात येईल.

१) योमर्यादा आरक्षण प्रवर्ग इ. बाबत उमेदवाराया मुळ कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. तसेच उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत ते भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

२) उमेदवार वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता (उंची, छाती इत्यादी) धारण करतात किंवा कसे हे निश्चित करण्यच्या दृष्टीने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारांची शारीरिक मोजमापे घेण्यात येतील. त्यानुसार जे उमेदवार आवश्यक शारीरिक पात्रता धारण करणार नाही त्यांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती Vanrakshak Exam Information

३) कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार बंगळून इतर पुरुष उसेदवारांची ३० मिनिटात ५ कि.मी. व महिला उमेदवारांची २५ मिनिटांत ३ कि.मी. धाण्याची चाचणी घषण्यात याबी, संदर घावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणितपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचेकडे प्राप्त करून घेऊन धावण्याच्या चाचणीच्य वेळी सादर करणे आवश्यक राहील असे प्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांचीच धाव धाव चाचणी घेण्यात यावी. सदर धावण्याच्या चाचणीत नोंदविलेल्या वेळेचे अनुषंगाने चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे गुण देण्यात येतील.

वनरक्षक भरती पात्रता संपूर्ण माहिती 2022

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांची तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचणी या शक्यतो एकाच दिवशी घेण्यात येतील. तसेच धावण्याची चाचणी प्रक्रिया सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याद्वारे व्हिडीओ रेकॉडर्डींग करण्यात येईल. या प्रक्रियेचे वेळापत्रक वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावे, धावण्याची चाचणी घेताना, सर्व प्रथोमोचपचाराची साधने, वैद्यकीय अधिकारी सुविधा पुरविता येतील. तसेच शारीरिक मोजमाप व धावण्याची चाचणी घोषणा क्रिडा विभागाकडून आवश्यक सहाय्य प्राप्त करून घेण्यात यावे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) तथा अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती यांची राहील. या प्रक्रियेत अपात्र उमेदवार या टप्प्यावरच भरती प्रक्रियेतून बाद ठरतील,

कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याची चाचणी यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवारांची यादी संबंधित मुख्य वनसंरक्षक यांनी Maha Pariksha portal (www.mahapriksha.gov.in) चे वेबसाईटवर व वनविभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करणे :

पुरुष / महिला उमेदवारांचे लेखी परीक्षेत प्राप्त गुण व त्यांना अनुक्रमे ५ कि.मी व ३ कि.मी. धाव चाचणीत प्राप्त झालेले गुण यांची एकत्रित बेरीज करुन प्रादेशिक निवड समितीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून वेबसाइट वर प्रसिध करण्यत येईल.

  • वनरक्षक हे विभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक हे शारीकि दृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे वनरक्षक पदासाठी ४ तासात पुरुष उमेदवारांना २५कि.मी. व महिला उमदेवरांना १६ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करण्यात येत आहे.
  • निवड यादीतील पूर्ण व प्रतिक्षा यादीतील क्रमानुसार ५०१४ उमेदवार हे प्रमाण विचारात घेऊन, प्रवर्गनिहाय पुरुष उमेदवारांकरिता चार तासामध्ये २५ कि.मी. अंतर चालणे व प्रवर्गनिहाय महिला उमेदवारांकरिता चार तासांमध्ये १६ कि.मी. अंत चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी (stamina test) घेण्यात येईल. सदर चाचणीद्वारे विहित केलेले अंतर उमेदवारांनी चालून किंवा धावून किंवा चालून व धावून जास्तीत जास्त ४ तासात पूर्ण करणे अपेक्षित आहे. जे उमेदवार सदर चाचणी विहित वेळेत पूर्ण करु शकणार नाही ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
  • निवड यादीतील सदर उमेदवार चालण्याच्या चाचणीमध्ये उत्तीर्ण न झाल्यास त्याचऐवजी प्रतिक्षायादीतील उमेदवारांची निवड करण्यात यावी.
  • यानंतरही निवड यादीत उमेदवार कमी पडत असल्यास सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अधिक सविस्तर जाहिरातीसाठी www.mahapriksha.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. टीप: कोणत्याही परिस्थितीत शासन निर्णय अंमित राहील.

Forest guard eligibility criteria forest guard and ranger recruitment 2022.

Forest guard exam information Pdf 2022 forest guard recruitment 2022 pdf.

वनरक्षक भरती परीक्षा संपूर्णमाहिती

अ.क्रं.माहितीलिंक
0सर्व परीक्षा संपूर्ण माहितीमाहिती पहा
1वनरक्षक भरती जाहिरातीडाउनलोड करा
2वनरक्षक भरती अभ्यासक्रम डाउनलोड कराडाउनलोड करा
3वनरक्षक भरती ऑनलाइन टेस्ट सोडवाटेस्ट सोडवा
4वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड कराडाउनलोड करा
5वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच सोडवाडाउनलोड करा
6वनरक्षक भरती अभ्यास नियोजनविडियो पहा
7वनरक्षक भरती शारीरिक पात्रतामाहिती पहा
8वनरक्षक भरती शारीरिक चाचणी गुणमाहिती पहा
9वनरक्षक भरती वय वजन ऊंची शिक्षणमाहिती पहा
10वनरक्षक भरती अभ्यास विडियोविडियो पहा
11वनरक्षक भरती इतिहास , कार्यालये झोनमाहिती पहा
12वनरक्षक भरती रचना पदानुक्रममाहिती पहा
13वनरक्षक भरती APPमाहिती पहा
14वनरक्षक भरती वेबसाइटवेबसाइट पहा
15वनरक्षक भरती पुस्तक यादीमाहिती पहा
16वनरक्षक भरती भरती नोट्सडाउनलोड करा
17वनरक्षक भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण विडियोडाउनलोड करा

Vanrakshak exam, vanrakshak exam info, vanraksahk syllabus 2020, vanrakshak recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *