ZP Arogya Vibhag Arogya Paryavekshak Exam 2019 Syllabus Download PDF

ZP Arogya Vibhag Pharmacist Exam 2019 Syllabus Download PDF. जिल्हा परिषद आरोग्य भरती फार्माशिष्ट 2019 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

ZP Arogya Vibhag Pharmacist Exam 2019 Syllabus Download PDF

विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणित15 प्रश्न30 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी15 प्रश्न30 गुण
मराठी व्याकरण15 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी15 प्रश्न30 गुण
तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न80 गुण
एकूण100 प्रश्न200 गुण

जिल्हा परिषद आरोग्य भरती फार्माशिष्ट 2019 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम

अ क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

परीक्षेचा दर्जा  – Level Of Maharashtra Police Constable SRPF Bharti Exam 2022

  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.

जिल्हा परिषद आरोग्य भरती फार्माशिष्ट अभ्यासक्रम PDF Download – Topic Wise Detail Syllabus । ZP Pharmacist Bharti Exam 2019 Marathi Syllabus PDF

सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2022 For General Science
विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषयशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापरशोध व त्याचे जनकशास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
गणित – Maharashtra Police Constable Syllabus 2022 For Mathematics 
संख्या व संख्याचे प्रकारबेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकरकसोट्यापूर्णाक व त्याचे प्रकारअपूर्णांक व त्याचे प्रकारम.सा.वी आणि ल.सा.वी.वर्ग व वर्गमूळघन व घनमूळशेकडेवारीभागीदारीगुणोत्तर व प्रमाणसरासरीकाळ, काम, वेगदशमान पद्धतीनफा-तोटासरळव्याज व चक्रवाढ व्याजघड्याळावर आधारित प्रश्नघातांक व त्याचे नियम
क्रीडा – Sports 
खेळ व खेळाशी संबंधित चषकप्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळखेळ व खेळाडूंची संख्याखेळाचे मैदान व ठिकाणखेळसंबंधी चिन्हे व प्रतीकेमहत्वाच्या स्पर्धा व ठिकाणेआशियाई स्पर्धाराष्ट्रकुल स्पर्धाक्रिकेट स्पर्धा
पंचायतराज – Panchayatraj
ग्रामप्रशासन समिती व शिफारसी
घटनादुरूस्ती
ग्रामसभा व ग्रामपंचायत
ग्रामसेवक
पंचायत समिती
जिल्हा परिषद
मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
गटविकास अधिकारी BDO
नगरपरिषद / नगरपालिका
महानगरपालिका
ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य ज्ञान – Maha Police Shipai GK Syllabus
विकास योजना – संपूर्ण विकास
योजना पुरस्कार – महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
इतिहास – History
1857 चा उठाव
भारताचे व्हाईसरॉय
समाजसुधारक
राष्ट्रीय सभा
भारतीय स्वतंत्र लढा
ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
1909 कायदा
1919 कायदा
1935 कायदा
हिंदुस्तान सोशलिस्ट
रिपब्लिकन आर्मी
बुद्धिमत्ता चाचणी – Syllabus 2022 For Reasoning
संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषासांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न
मराठी – Marathi
समानार्थी शब्द
विरुद्धर्थी शब्द
अलंकारिक शब्द
लिंग
वचन
संधि
मराठी वर्णमाला
नाम
सर्वनाम
विशेषण
क्रियापद
काळ
प्रयोग
समास
वाक्प्रचार
म्हणी

Zilha Parishad Arogya Vibhag Bharti Exam Latest Upadates 2022

zilla parishad arogya vibhag bharti 2022,zilla parishad arogya vibhag Pharmacist Exam Question Paper PDF Download,zilla parishad arogya bharti,zilla parishad arogya vibhag bharti 2019 admit card download,zilla parishad arogya vibhag hall ticket,zilla parishad arogya vibhag bharti 2019 Hall Ticket,zilla parishad arogya sevak exam date,zilla parishad arogya sevak syllabus,zilla parishad arogya sevak hall ticket,zilla parishad arogya sevak salary,zilla parishad arogya kendra,zilha parishad arogya vibhag bharti 2021,zilha parishad arogya sevak,zilha parishad arogya vibhag nhm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *