Learn For Dreams
पश्चिम कोलफिल्ड लि. नागपूर भरती ३०३ जागांसाठी
जाहिरात थोडक्यात माहिती : पश्चिम कोलफिल्ड लिमिटेड नागपूरने पदवीधर व तंत्रज्ञ प्रशिक्षकांच्या ३०३ पदांच्या नव्या भरतीसाठी नवीन अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. ऑनलाइन अर्ज ०५ मे २०२० ते १९ मे २०२० पर्यंत मागवण्यात येत आहेत.
जाहिरात क्रमांक. : WCLHRD/GrTech Appr/2019-20/04
पद क्र. | पदाचे नाव | पदे |
१ | पदवीधर अप्रेंटिस | १०१ |
२ | टेक्निशियन अप्रेंटिस | २०२ |
| एकूण | ३०३ |
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | पदवीधर अप्रेंटिस | BE./B.Tech/AMIE (माइनिंग) |
२ | टेक्निशियन अप्रेंटिस | माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा |
महत्वाच्या बाबी | दिनांक |
ऑनलाइन अर्ज शेवटची दिनांक व वेळ | १९ मे २०२० |
महत्वाच्या बाबी | दिनांक |
मूळ जाहिरात | डाउनलोड करा |
ऑफिशियल वेबसाईट | Visit Now |
Online अर्ज | क्लिक करा |
अभ्यासक्रम | डाउनलोड करा |
Read More :
Lebel :
Search Description :
टीप : ऑनलाइन अर्ज भरताना घ्यावयाची काळजी / सूचना
इच्छुक व पात्र उमेदवारांनी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून व सर्व सूचना वाचून नंतरच अर्ज भरण्यास सुरुवात करावी. अगोदर सर्व कागदपत्रे जवळ घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी. लॉगिन ID / रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड सुरक्षित जपून ठेवावा तो भविष्यात उपयोगी पडेल.
जाहिरात मध्ये काही स्पष्टता वाटत नसल्यास आस्थापनेच्या मूळ वेबसाइट ला भेट द्यावी किंवा दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा Interested Candidates Can Read the Full Original Notification Carefully Before Apply
सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड डाउनलोड करा
मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज टेस्ट सोडवा
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स नोकर्या पहा
IMP Keyphrase: Western Coalfield Ltd. Recruitment