TET Exams New Dates 2021 PDF Download

TET Exams New Dates 2021 PDF Download :

TET Exams New Dates 2021

TET Exams New Dates 2021

🔴 ‘यूपीएससी’च्या लेखी परीक्षेमुळे ‘टीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय 🔴

  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० ऑक्टोबरला घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) लेखी परीक्षा १० ऑक्टोबरलाच होणार असल्याने परीक्षा परिषदेने टीईटीच्या नियोजनात बदल करून ती ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर केले आहे.
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे टीईटी परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
  • सुधारित वेळापत्रकानुसार, १४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान प्रवेशपत्राची प्रत डाऊनलोड करून काढून घेता येईल. परीक्षेचा ‘पेपर एक’ ३१ ऑक्टोबरला सकाळी साडेदहा ते एक या वेळेत, तर ‘पेपर दोन’ दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होणार आहे.
  • टीईटीसाठी ३ लाख ३० हजार ६४२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात पेपर एकसाठी १ लाख १६ हजार ३८०, पेपर दोनसाठी ७६ हजार २१० आणि दोन्ही पेपरसाठी १ लाख ३८ हजार ५२ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
अ.क्र.विषय (सर्व विषय अनिवार्य)गुणप्रश्न संख्याप्रश्न स्वरुप
1बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र३० ३० बहुपर्यायी
2भाषा-१३० ३० बहुपर्यायी
3भाषा-२३० ३० बहुपर्यायी
4गणित३० ३० बहुपर्यायी
5परिसर अभ्यास३० ३० बहुपर्यायी
एकूण१५० १५०

mptet new exam date 2021,cg tet new exam date 2021,up tet new exam date 2021,super tet new exam date 2021,tet exam date 2021,tet exam date 2021 maharashtra,tet exam date 2021 tamil nadu,tet exam date 2021 karnataka,tet exam date 2021 uttar pradesh,tet exam date 2021 maharashtra syllabus

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *