Pune Municipal Corporation Recruitment 2023

Pune Municipal Corporation Recruitment 2023 Pune Municipal Corporation Recruitment 2023 :- पुणे महानगरपालिकेत विविध पदाच्या एकूण 288 जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत . वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स , बहुउद्देशीय आरोग्य सेवक पदाच्या एकूण 288 जागासाठी ही भरती होणार आहे.इच्छुक आणि पात्र असणारे उमेदद्वार 31 ऑक्टोंबर 2023 च्या अगोदर ऑनलाइन पद्धतीने […]