राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यावृत्ती योजना 2023 शिष्यवृती (स्कॉलरशिप) हा गुणवंत विद्यातर्थ्यांना आर्थिक स्वरूपात दिला जाणारा पुरस्कार (अवॉर्ड) आहे. गुणवत्तेची स्पष्ट अपेक्षा असल्यामुळे ‘विद्यावेतन’ आणि ‘शिष्यवृत्ती’ हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात ‘अभ्यासवृत्ती’, ‘अधिछात्रवृत्ती’ अशा पर्यायी संज्ञाही या संदर्भात वापरल्या जातात. विद्यार्थ्याचे अधिवास राज्य संस्था/शाळेच्या राज्यापेक्षा वेगळे असल्यास, तो/ती शिकत असल्यास, विहित प्रोफॉर्मामध्ये […]