महाराष्ट्राचा भूगोल घाट

महाराष्ट्राचा भूगोल घाट, महाराष्ट्र घाट महाराष्ट्र राज्य प्रमुख घाट माहिती Maharashtratil Ghat Jilhe Mahiti, Maharashtracha Bhugol

महाराष्ट्राचा भूगोल घाट


महत्त्वाचे घाट

उत्तरेकडून दक्षिणेकडे

थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

वरंधा घाट=भोर – महाड

खंबाटकी घाट=पुणे – सातारा

पसरणी घाट= वाई – महाबळेश्वर

आंबेनळी घाट =महाबळेश्वर – महाड

कुंभार्ली घाट =कराड – चिपळूण

आंबा घाट = कोल्हापूर – रत्नागिरी

फोंडा घाट= कोल्हापूर – पणजी

हनुमंते घाट = कोल्हापूर – कुडाळ

अंबोली घाट= बेळगाव – सावंतवाडी

महाराष्ट्र भूगोल नोट्स डाउनलोड करा

सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा

Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now

नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now


महाराष्ट्राचा भूगोल घाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *