Megabharti Exam Information : Maharashtra Police Bharti 2020 मेगाभरती परीक्षा माहिती संपूर्ण सर्व पदासाठीच्या प्रश्नपत्रिका,अभ्यासक्रम, विडियो , आहेत. Maharashtra Megabharti Exam Information syllabus, Question Papers Download. Mega Bharti 2020 – 2021 – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाल्यानंतर मेगाभरती, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला. त्यानंतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात एसईबीसी’चा प्रवर्ग वगळून संबंधितांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय झाला. आता मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभागातील एकूण रिक्त पदांपैकी 50 टक्के पदांची भरती करतानाही हा फॉर्म्यूला वापरला जाणार आहे. तिन्ही विभागात एकूण दहा हजारांपर्यंत पदांची भरती केली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
मेगाभरतीच्या अनुषंगाने राज्य सरकारने यापूर्वी काढलेल्या आदेशात आता सुधारणा केली जाणार आहे. एसईबीसी’ प्रवर्ग वगळून खुल्या प्रवर्गासह अन्य संवर्गातून पदांची भरती केली जाणार आहे. दुसरीकडे या विभागातील रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून अर्ज केले आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याचा पर्याय खुला करुन दिला जाणार असल्याचेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने मेडिकल, पोलिस व सार्वजनिक आरोग्य विभाग वगळता अन्य कोणत्याही विभागांमधील नव्या पदभरतीला वित्त विभागाने मान्यता दिलेली नाही. राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या आता सव्वादोन लाखांवर पोहचली आहे. त्यापैकी अत्यावश्यक असलेल्या तीन विभागांमधील 50 टक्के पदांची भरती प्रक्रिया आता 15 दिवसांत सुरु केली जाणार आहे.
विभागाचे नाव | रिक्त जागा |
ग्रामविकास विभाग | 11,000 जागा |
गृह विभाग | 7111 जागा |
कृषी विभाग | 2500 जागा |
पदुम विभाग | 1047 जागा |
सार्वजनिक बांधकाम विभाग | 8330 जागा |
जलसंपदा विभाग | 8220 जागा |
जलसंधारण विभाग | 2433 जागा |
नगरविकास विभाग | 1500 जागा |
आरोग्य विभाग | 10,560 जागा |
मेगा भरती २०२० – प्राप्त बातमी नुसार, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ बैठकीत, विविध सरकारी विभागांतील 70,000 रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. हि नवीन मेगा भरती महापोर्टल द्वारे न घेता, नवीन सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्या विभागांमध्ये किती जागा रिक्त आहेत याचा तपशील खालील तक्त्यामध्ये. या भरती विषयी अपडेट्स आम्ही महाभरतीवर प्रकाशित करत राहू.
विभागाचे नाव | पोस्टचे नाव |
कृषी विभाग | कृषी सेवा वर्ग १,२, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेशक |
पशुसंवर्धन विभाग | सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, पशुधन परिक्षक, परिचार |
सर्वजनिक आरोग्य विभाग | वैद्यकी अधिकारी गट-ए, गट-ब (सर्व पदे थेट वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत), गट-सी (सर्व पदे थेट वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत), गट-डी (सर्व पोस्ट थेट वैद्यकीय सेवेशी संबंधित आहेत) |
गृहविभाग | पोलिस उपाधीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, वरिष्ठ गुप्त वर्ता अधिकारी, सहाय्यक गुप्ता वर्ता अधिकारी, पोलिस शिपाई |
सर्वजनिक बंधकं विभाग | सहाय्यक अभियंता वर्ग -२ (स्थान), कनिष्ठ अभियंता (स्थान) |
विट विभाग | सहाय्यक संचालक, कनिष्ठ लेखपाल |
मृद वि जलसंधरण विभाग | सहाय्यक अभियंता वर्ग -२ (स्थान), कनिष्ठ अभियंता (स्थान) |
दुग्धविकस विभाग | अभियंत्रिकी समूह (कनिष्ट) दुग्धविकस-अभियंत्रिक ग्रुप, दुग्धसंवर्ध, प्ररण, दुग्धाशाला आनी कृषी पर्यक्ष्यक, दुग्धसंकलण विकास अधिकारी आनी तंत्रज्ञान |
मत्स्यव्यावसे विभा | सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यव्य विकास अधिकारी, सहाय्यक मत्स्यव्यव्य विकास विकास अधिकारी |
ग्राम विकास विभाग | आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकी अधिकारी वर्ग-3, अविद्येकी परिक्षेपक, युनानी हकीम, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियांत, विष्ठर अधिकारी वर्ग -२, विशाल अधिकारी वर्ग-Class, सत्रोग वैद्यकी अधिकारी, सर्व. आरोग्य परिचारक, अधिकारी अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य परिविक्षक, औषध निर्मात, प्रज्ञाशास्त्र तंत्रज्ञान, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, स्त्री सहाय्य (स्त्री), लेखक अधिकारी (लेखक) , पशुधन परिक्षेपक, प्रयागशाला सहाय्यक, परिक्षेक्षा, कनिष्ठ अभियंता, जिल्हा सर्व. परिचारिका, अधिकारी अधिकारी (आयुष), प्रतीक्षित दे, विकास सेवा गट-सी, गट-डी, ग्रामसेवक |
महाभारतीसाठी वयाची मर्यादा तपशील खाली दिलेला आहे. मुक्त व राखीव प्रवर्गातील माहिती खाली दिली आहे.
Age Limit For Mega Bharti 2020 | |
Open Category | 18 to 38 Years |
Reserved Category | 18 to 43 Years |
मागील वर्षाच्या नोंदीनुसार यावर्षी अपेक्षित वय निकष 18 ते 38 वर्षे आहे. राखीव प्रवर्गासाठी 5 वर्षाची सवलत.
महाराष्ट्रातील मेगा भारतीची लवकरच अपेक्षा आहे. मेगा भारतीचा भाग असलेला पोलिस भारती लवकरच १२००० हून अधिक पोस्टसाठी अपेक्षित आहे. यावर्षी मोठ्या संख्येने उमेदवार मेगा भारतीच्या प्रतीक्षेत आहेत.
क्रं | परीक्षेचे नाव | लिंक |
---|---|---|
17 | मेगाभरती परीक्षा वेबसाइट पहा | भेट द्या |
18 | मेगाभरती परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
19 | मेगाभरती परीक्षा टेलिग्राम चॅनेल जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
20 | मेगाभरती परीक्षा व्हाट्स ग्रुप जॉइन करा | जॉइन करा |
21 | मेगाभरती परीक्षा टेलिग्राम ग्रुप जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
22 | सर्व स्पर्धा परीक्षाचे टेलिग्राम व व्हाट्स ग्रुप लिस्ट पहा | लिस्ट पहा |
23 | मेगाभरती परीक्षा मराठी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
24 | मेगाभरती परीक्षा गणित विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
25 | मेगाभरती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
26 | मेगाभरती परीक्षा इंग्रजी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
27 | मेगाभरती परीक्षा सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
28 | मेगाभरती परीक्षा इतिहास विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
29 | मेगाभरती परीक्षा भूगोल विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
30 | मेगाभरती परीक्षा संगणक विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
31 | मेगाभरती परीक्षा राज्यघटना विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
32 | मेगाभरती परीक्षा विज्ञान विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
33 | मेगाभरती भरती परीक्षा पंचायत राज विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
34 | मेगाभरती परीक्षा अर्थशास्त्र विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
35 | मेगाभरती परीक्षा चालू घडामोडी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
क्रं | परीक्षेचे नाव | माहिती लिंक |
---|---|---|
1 | मेगाभरती परीक्षा संपूर्ण माहिती | भेट द्या |
2 | जिल्हा परिषद परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
3 | महापरीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
4 | आरोग्य विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
5 | MIDC विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
6 | ST महामंडळ भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
7 | प्रवेश पात्रता परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
8 | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा २०२० संपूर्ण माहिती | माहिती पहा |
9 | तलाठी भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
10 | अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
11 | जलसंपदा विभाग परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
12 | ग्रामसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
13 | कृषिसेवक भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
14 | ग्रामविस्तार अधिकारी भरती परीक्षा माहिती | माहिती पहा |
15 | महिला बालविकास विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
16 | लेखा लिपिक वित्त विभाग भरती परीक्षा माहिती | माहिती पहा |
17 | वनरक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
18 | वीज महामंडळ भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
19 | पोलिस पाटील भरती परीक्षा माहिती | माहिती पहा |
20 | पशुसंवर्धन परिचर भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
21 | पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
22 | पशुसंवर्धन पर्यवेक्षक भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |
23 | SSC शिक्षण मंडळ बोर्ड लिपिक भरती परीक्षा संपूर्ण माहिती | माहिती पहा |