सरळसेवेने गट क संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2023. महाराष्ट्र राज्य भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील ब अराजपत्रित व पदांच्या भरतीसाठी निवड समिती स्थापन करणेबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात. कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मुंडळाच्या […]
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये “लघुलेखक, लघुटंकलेखक, चपराशी व इतर पदांचा” 512 नवीन जागांसाठी भरती जाहीर २०२३. दारूबंदी पोलीस भारती 2023 ADVT PDF: Maharashtra utpadan fees विभाग भारती 2023. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने (महाराष्ट्र राज्य उत्पदन शुल्क विभाग) नवीन नोकरीच्या संधी जाहीर केल्या आहेत. लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक-टंकलेखक, जवान (कॉन्स्टेबल), जवान (कॉन्स्टेबल) कम ड्रायव्हर्स […]
भरतीसाठी कोरोना महामारीमुळे वयात सूट भरतीसाठी कोरोना महामारीमुळे वयात सूट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने वनयुक्ती संदभात जावहराती प्रवसध्दझाल्या नसल्याने, या कालावधीत काही उमेदवारांची कमाल वयोमयांदा ओलांिली गेलीअसल्याने, त्यांची परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे, अशा उमेदवारांना स्पधा परीक्षांनाबसण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यासंदभात मा.मंवत्रमंिळाच्या वद. 10 नोव्हेंबर, 2021 च्याबैठकीत चचा झाली. त्यानुसार अशी संधी उपलब्ध करुन […]