भास्करराव विठोजीराव जाधव

भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे Bhaskararo Vithoji Jadhav Samajsudharak भास्करराव विठोजीराव जाधव ◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते ◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते ◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले.  ◾️पुण्यातील ‘डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी’चे अध्वर्यू […]