मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा मुक्ती संग्राम व त्याचा इतिहास याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हैदराबाद मुक्ति संग्राम बद्दल संपूर्ण तथ्ये सुधा दिली आहेत. Marathavada Muktisangram Mahiti मराठवाडा मुक्ती संग्राम 📌 अगोदर आपण जाणून घेऊ मराठवाड्याबद्दल थोडंसं ◾️मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे ६४५९० चौ. किमी असून यामध्ये पुढील ८ जिल्हे आणि […]